आज सोमवार दिनांक 24 नोव्हेंबर - रोजी माध्यमांना माहिती मिळाली हे की पंढरपूर ओयसिस चौकात बेशिस्त रिक्षा चालका विरुद्ध ट्रॅफिक पोलिसां मार्फत कठोर कार्यवाही करण्यात आली आहे सर्वच रिक्षाचालक तसे बेशिस्त नसतात परंतु काही मनमौजी रिक्षा चालकांमुळे इतर रिक्षा चालकांना सुद्धा ह्या पद्धतीने त्रास होत असतो तरी आज कठोर कार्यवाही ट्रॅफिक पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे अशी माहिती आज सोमवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता माध्यमांना मिळाली आहे.