केंद्र शासनाने चार लेबर कोर्ट बिल लागु केले आहे.सदर बिल हे कामगार विरोधी असल्याचा आरोप करीत वेकोली वणी क्षेत्रातील बेलोरा-नायगाव कोळसा खाणितील कामगार संघटनांनी या बिलाला विरोध करीत बेलोरा-नायगाव खाणीत धरणे आंदोलन करुन बिल विरोधात नारेबाजी केली आहे.या आंदोलनात एचएमयस,आयटक,सिटू व इंटक या कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या.