पेठ: गुजरात राष्ट्रीय महामार्ग ठप्प , 25 किलोमीटरच्या वाहनांच्या लागल्या रांगा
Peint, Nashik | Dec 1, 2025 नाशिक ते गुजरात या राष्ट्रीय महामार्गावर दोन दिवसापासून चक्काजाम झाला असून सावळघाट व कोटंबी घाटासह दोन्ही बाजूला जवळपास 25 ते 30 किमी च्या रांगा लागल्या आहेत.