पारशिवनी: पारशिवनी न.पं. तर्फे केसरीमल पालीवाल विद्यालय च्या विद्यार्थानी मतदार जनजागृती रॅली, व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्र
पारशिवनी नगर.पंचायत. तर्फे केसरीमल पालीवाल विद्यालय च्या विद्यार्थानी मतदार जनजागृती रॅली, व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद. या प्रसंगी निवडणुक अधिकारी व शिक्षक उपस्थित होते.