उत्तर सोलापूर: जिल्हा सरकारी वकिल प्रदिपसिंग राजपूत यांची पुण्यातील गाजलेल्या शरद मोहोळ खून खटल्यात विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती…
Solapur North, Solapur | Jul 18, 2025
पुण्यातील कोथरूड भागात राहणारे शरद हिरामण मोहोळ ऊर्फ भाउ यांचा खून दि. 05 जानेवारी 2024 रोजी गोळ्या घालून करण्यात आला...