फुलंब्री: फुलंब्री शहरातील बाजारपट्टी पुलावर अज्ञात व्यक्तीचा मृतदे आढळला
फुलंब्री शहरातील बाजारपट्टी पुलावर अज्ञात व्यक्तीचा मृतदे आढळला असून त्याची ओळख पटविण्यासाठी छत्रपती संभाजी नगर येथील घाटी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.