दिंडोरी: वनी पिंपळगाव रस्त्यावर किसनलाल बोरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या गेटच्या समोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन
Dindori, Nashik | Nov 28, 2025 वनी पिंपळगाव रस्त्यावर व स्वर्गीय किसनलाल बोरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या गेटच्या समोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह मिळाल्याने सदर मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन वनी पोलीस स्टेशनची ये एस आय अंबादास जाडर यांनी केली आहे .तरी सदर व्यक्तीला कोणी ओळखत असल्यास त्यांनी वनी पोलिसात संपर्क साधावा असे त्यांनी आवाहन केले .