अमरावती: शेतकऱ्यांना सरसकट भरीव मदत देण्यासंदर्भात युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर
शेतकऱ्यांना सरसकट भरीव मदत देण्यासंदर्भात किंवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने हे नियोजन सादर करण्यात आले जिल्हाध्यक्ष अजय देशमुख महिला जिल्हा अध्यक्ष सोनाली ताई नवले कार्याध्यक्ष धीरज केने अमोल कोरडे प्रदीप हलवणे गुड्डू पाटील यावेळी उपस्थित होते.