दिंडोरी: वनी येथे चंपाषष्ठी निमित्ताने खंडेराव मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी
Dindori, Nashik | Nov 26, 2025 दिंडोरी तालुक्यातील वनी येथे आज चंपाषष्ठी निमित्ताने खंडेराव महाराजांच्या मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे . वणी येथील खंडेराव महाराज हे ग्रामदैवत असून या यात्रेसाठी पंचक्रोशीतील सर्वच गावातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात वनी येथे येत असतात .