तेल्हारा: तालुक्यातील दहिगाव अवताडे येथे शेतातील अचानक पाण्याचा मोठा लोंढा नाल्याला आल्याने वृद्ध शेतकरी वाहून गेला
Telhara, Akola | Jul 17, 2025
अकोला जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतातील नाल्याला अचानक पाण्याचा मोठा लोंढा आला. यावेळी...