सुरगाणा: आदिवासी विकास महामंडळ सार्वत्रिक निवडणूक निकाल घोषीत झिरवाळ व गावीत यांचे पूत्र विजयी
Surgana, Nashik | Nov 16, 2025 महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाच्या संचालक पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणूकीत नरहरी झिरवाळ यांचे पूत्र गोकूळ झिरवाळ व जे. पी. गावीत यांचे पूत्र इंद्रजित गावीत यांनी विजय संपादन केल्याने फटाके फोडून विजयोत्सव साजरा करण्यात आला.