शिवसेनेचा एबी फॉर्म विकला असल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेनेच्या विद्या गाडेकर यांच्यावर शिवसेना शिंदे गटाचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष बाबुशेठ टायरवाले यांनी शेवगामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन विद्या गाडेकर यांच्यावर टीका केली त्यानंतर विद्या गाडेकर यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांच्या टिकेला उत्तर दिले आहे.