अमरावती: युवा स्वाभिमान पार्टी बैठकीत भाजपासोबत मित्रपक्ष म्हणून निवडणूक लढवू प्रवक्ते गणेश दास गायकवाड युवा स्वाभिमान पार्टी
आज दिनांक 12 नोव्हेंबर रोजी दुपारी पाच वाजता अमरावती शहरातील नवा ते येथे झालेल्या युवा स्वाभिमान पार्टीच्या बैठकीत संपूर्ण कोर कमिटीची ही बैठक होती संपूर्ण पार्टीचे पक्षाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते यावेळी भाजपासोबत युती संदर्भात चर्चा झाली जर युती झाली नाही तर भाजप मित्र पक्ष म्हणून लढू अशा प्रकारची माहिती पार्टीचे प्रवक्ते गणेश दास गायकवाड यांनी दिली यावेळी या बैठकीला आमदार रवी राणा व पदाधिकारी उपस्थित होते.