ठाणे: प्रशासकीय अधिकारी आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी एकत्र पुढे जातील, गडकरी रंगायतन येथे ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव
Thane, Thane | Nov 11, 2025 ठाणे महानगरपालिकेची निवडणुकांसाठी आज गडकरी रंगायतन येथे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. त्यानंतर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव या संदर्भात आज दिनांक ११ नोव्हेंबर रोजी दुपारी १च्या सुमारास प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रशासकीय अधिकारी आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी एकत्र पुढे जातील असं ते म्हणाले.