शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौजे दैठणा येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. सामाजिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी या सभागृहाच्या उभारणीची मागणी स्थानिक समाजबांधवांकडून करण्यात येत होती. आज सर्व नागरिकांच्या जनभावनेला मूर्त रूप येत हे सभागृह वास्तवात उतरण्यास प्रारंभ झाला असून, लवकरच हे सभागृह नागरिकांच्या सेवेत रुजू होईल. यावेळी जिल्हा सरचिटणीस संजयजी दोरवे, मंगेशजी पाटील, तालुकाध्यक्ष माधवजी बिरादार, बाजार समितीचे सभाप