पेठ: गुजरात राष्ट्रीय महामार्गावर कापूरझिरा नजिक टमाटे वाहतूक करणारा ट्रक दुभाषकावर आदळल्याने पेटला जळून खाक
Peint, Nashik | Sep 17, 2025 नाशिकहून गुजरातकडे टमाटे घेऊन जाणारा एक ट्रक कापूरझिरा नजिक दुभाजकावर आदळून पेट घेतला. यामध्ये संपूर्ण ट्रक व त्यातील माल जळून खाक झाला.