उदगीर: तालुक्यातील शिक्षकांचा लोणी येथे मूल्यवर्धन प्रशिक्षणाचा तिसरा टप्पा सुरू
Udgir, Latur | Nov 25, 2025 राज्यातील शिक्षकांना नवनवीन तंत्रज्ञानानुसार प्रशिक्षण दिले जाते, विध्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास होण्यासाठी सरकारने शिक्षकांना मूल्यवर्धन प्रशिक्षण देण्याचे आयोजन केले आहे,उदगीर तालुक्यातील शिक्षकांना मातोश्री मीनाताई ठाकरे आश्रम शाळा येथे तालुक्यातील शिक्षकांना टप्प्या टप्प्या नुसार प्रशिक्षण दिले जात असून आतपर्यंत प्रशिक्षणाचे दोन टप्पे पूर्ण झाले असून २४ नोव्हेंबर पासून प्रशिक्षणाचा तिसरा टप्पा सुरू असून,शेवटच्या प्रशिक्षणाचा टप्पा २७ नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे