सिन्नर: सिन्नर तालुक्यातील दापूर येथे सोने-चांदीच्या दुकानातून रोख रक्कम, दागिने आणि माल लंपास
Sinnar, Nashik | Nov 16, 2025 अरुण बोऱ्हाडे यांच्या सोने-चांदीच्या दुकानातून रोख रक्कम, दागिने आणि माल लंपास करण्यात आला. ही घटना पहाटेच्या सुमारास उघडकीस आली असून, वावी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल