महाराष्ट्र जातीपातीत विभाजित करणे सरकारचाच अजेंडा:अंबादास दानवे
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 17, 2025
जातीपातीत भांडण लावण्यासाठी सरकारच खतपाणी घालत आहे. काटेंग तो बटेंगे असं हेच म्हणले होते. धर्माच्या नंतर जातीपातीत बटत आहे.मराठा विरोध ओबीसी,बंजारा विरुद्ध वंजारी असे वक्तव्य सरकार मधील मंत्री करत आहे.यात विरोधी पक्षातले नसून सरकार मधील भुजबळ धनंजय मुंडे हे करत आह. फुले,शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र जातीपातीत विभाजित करणे हा सरकारचाच अजेंडा दिसत आहे.