जालना: वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उद्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविणार..
Jalna, Jalna | Sep 16, 2025 वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उद्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविणार.. मोती तलावात भगवान गौतम बुद्धांची मूर्ती बसवण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचा आक्रमक पवित्रा; पालकमंत्री पंकजा मुंडे यांना दाखवणार काळे झेंडे; युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांचा ईशारा.. जालना शहरातील मोती तलाव परिसरात भगवान गौतम बुद्धांची मूर्ती बसवावी या मागणीसाठी बौद्ध समाज गेली अनेक वर्षे सातत्याने पाठपुरावा करत आहे. परंतु आजवर ही मागणी मंजूर न झाल्यामुळे समाजात तीव्र नाराजी व्