अमरावती: अमरावती शहरात वाहतूक नियमांमध्ये बदल, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
*अमरावती शहरात वाहतूक नियमांमध्ये बदल* *पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन* अमरावती, दि. 10 (जिमाका): अमरावती शहरात नोव्हेंबर महिन्यात दर रविवारी सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत वाहतूक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यासाठी पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी अधिसूचना जारी केली आहे.