सालेकसा: सालेकसा तहसील कार्यालय पटांगणात चित्राताई वाघ यांची भव्य जाहीर सभा
सालेकसा तहसील कार्यालय पटांगण येथे भारतीय जनता पार्टी आरपीआय आठवले तथा पी.रि.कवाडे समर्थित अधिकृत उमेदवार यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित भव्य जाहीर सभेस आमदार संजय पुराम यांनी उपस्थित राहून सोहळा पार पाडला या सभेला मा.चित्राताई वाघ विधान परिषद सदस्य व प्रदेशाध्यक्ष भाजप महिला मोर्चा यांची प्रेरणादायी उपस्थिती लाभली त्यांच्या नेतृत्वामुळे सभेला विकासनिष्ठ जनसंपर्काधिष्टीत आणि निर्धारपूर्व वातावरण मिळाले कार्यक्रमाला सीताताई रहांगडाले भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी बडोले महामंत्री भाजप