गंगापूर: जिनिंग फॅक्टरी समोर भीषण अपघात ; एक व्यक्ती व दोन लहान मुलांचा समावेश <nis:link nis:type=tag nis:id=accident nis:value=accident nis:enabled=true nis:link/>
आज सोमवार दिनांक 24 नोव्हेंबर -: रोजी माध्यमांना माहिती मिळाली हे की येथील गंगापूर-छत्रपती संभाजी नगर रोडवरील जिनिंग फॅक्टरीसमोर झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात एक व्यक्ती गंभीररित्या जखमी झाला असून, दोन लहान मुलांनाही जखमा झाल्या आहेत. जखमींवर गंगापूर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी हा अपघात घडला. अपघातामुळे एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. तातडीने स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले.