हिंगोली: चुकीचा उपचार करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करा कडोळी येथील कुटुंबांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
Hingoli, Hingoli | Jul 8, 2025
हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील गयबीनाथ नामदेव कुरवाडे यांच्यावर गावातील एका डॉक्टरने चुकीचे औषध...