गुरु नानक जयंतीच्या पवित्र पर्वावर भंडारा येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दि. 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 4.30 वाजता दरम्यान उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांना मन:पूर्वक आनंद अनुभवता आला, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. गुरु नानक देवजींच्या शिकवणींचा आणि त्यांच्या अद्वितीय विचारांचा सन्मान करताना, कार्यक्रमातील वातावरण भक्तिभावाने आणि सकारात्मक ऊर्जेने भारलेले होते, ही अनुभूती खरोखरच प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरली, असे आमदार भोंडेकर यानी