अमरावती: टिपू सुलतान मार्केटजवळ पिस्तुलाने दहशत निर्माण करणारा इसम गाडगेनगर पोलीसांच्या जाळ्यात; देशी बनावटीचे पिस्तुल जप्त
Amravati, Amravati | Jul 16, 2025
गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन पथकाने टिपू सुलतान मार्केट परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या २० वर्षीय युवकाला अटक करत...