मौदा: तरोडी शिवारात धानपिकाची पाहणी,शेतकऱ्यांना मार्गदर्शन
Mauda, Nagpur | Nov 22, 2025 ग्रामीण भागात असलेल्या तरोडी शेतशिवारात सिड्स कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी धनपिकाची पाहणीचे आयोजन करण्यात येऊन परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. याबाबत चे वृत्त असे की तरोडी शिवारात धान पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात घेतल्या जाते. सिड्स कंपनीच्या वतीने धनपिकाची पाहणी करण्यासाठी शेतकरी उपस्थित राहून पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचे उत्तर सिड्स कंपनीच्या अधीकारी यांनी दिली. याप्रसंगी शेतकरी उपस्थित होते.