फुलंब्री: खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये नगरपंचायतीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक
फुलंब्री येथे खासदार डॉ.कल्याण काळे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीला खासदार डॉक्टर कल्याण काळे सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास आवताडे तालुकाध्यक्ष संतोष मेटे संदीप बोरसे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.