निफाड: देवगाव फाटा rपरिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
Niphad, Nashik | Nov 21, 2025 देवगाव फाटा परिसरात साहेबराव शिंदे यांच्या शेतात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या कैद अंदाजे सहा वर्ष वयाचा मादी जातीचा बिबट्या असल्याचे वन विभागांनी सांगितले