आष्टी: गुन्हा करण्याच्या उद्देशाने मेडिकल चौकात लपून बसलेल्या इसमाला पोलिसांनी घेतले ताब्यात
Ashti, Wardha | Nov 28, 2025 गुन्हा करण्याच्या उद्देशाने मेडिकल चौक आष्टी येथे लपून असलेला इसम पोलीस जीप पाहतात पळू लागल्याने त्याचा पाठलाग करण्यात आला त्याला 27 तारखेला रात्री दोन वाजताच्या दरम्यान पकडण्यात आले.. त्याला नाव विचारले असता त्याने स्वतःचे नाव शेख ताज शेख करीम वय 48 वर्ष राहणार गौरखेडा असे सांगितले पोलिसांनी त्याच्यावर अपराध क्रमांक 392 ऑब्लिक 2025 कलम 122 महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आज दिली