काटोल: काटोल मतदारसंघातही विधानसभा निवडणुकीच्या काळात झाली मतचोरी ; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा खळबळ जनक दावा
Katol, Nagpur | Nov 6, 2025 इतर मतदारसंघाप्रमाणे काटोल मतदारसंघातही विधानसभा निवडणुकीच्या काळात मतचोरी झाल्याचा खळबळ जनक आरोप माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. आज पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.