सातारा: करंजे येथील सर्व्हे नंबर ८५ मधील अतिक्रमणाचा मुद्दा आमदार देवेंद्र कोठे यांनी विधी मंडळाच्या अधिवेशनात मांडला
Satara, Satara | Jul 16, 2025
साताऱ्यातील करंजे येथील सर्व्हे नंबर ८५ या शासकीय मिळकतीत सर्व धर्मिय स्मशानभूमी आहे. त्या जागेत सक्षम प्राधिकरणाची...