राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याविरोधात पक्षातीलच महिला नेत्याने वक्तव्य केली होती. हा प्रकार सातत्याने सुरु होता. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने या प्रकरणात पाऊल उचललं आहे.
पुणे शहर: अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांना राष्ट्रवादीची नोटीस, रुपाली चाकणकरांविषयी बोलणं ठोंबरेना महाग पडलं - Pune City News