धांदर फळ मध्ये आमदार गाडीतून उतरले आणि थेट शेतात घुसले शेतकऱ्यांच्या कष्टाला मान देणारा आणि जमिनीची नाळ जपणारा राजकारणी नेता म्हणून ओळख असलेले आमदार अमोल खताळ यांनी चक्का आपल्या गाडीतून खाली उतरत शेतकऱ्यांच्या हातातील गहूबियानाची टोकरी घेऊन स्वतः शेतामध्ये गहू फोकल आपणही एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा असल्याचे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले ते सुदाम खताळ यांच्या निवासस्थानी सांत्वन पर भेटीसाठी आमदार अमोल खताळ आले होते सांत्वन भेटल्यावर आमदार खताळ माघारी परतवत असताना सोमनाथ खताळ