सिन्नर: मोहगाव: पिस्तुलाचा धाक दाखवून शेतजमीन बळकावली
Sinnar, Nashik | Nov 17, 2025 मोहगाव (ता. सिन्नर) च्या शेतकऱ्यांविरोधात घडला असून, दीड लाखांची खंडणी उकळून आणखी तीन कोटींची मागणी करणाऱ्या संशयित प्रकाश लोंढे याच्यासह दहा ते बारा जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.