कंधार: शिराढोण तांडा येथे बॅंकेचे घेतलेले कर्ज व सततच्या नापीकीला कंटाळून ४८ वर्षीय शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या
Kandhar, Nanded | Jul 14, 2025
कंधार तालुक्यातील मौजे शिराढोण तांडा येथे दि १० जुलै २०२५ रोजी दुपारी अडिच ते चारच्या दरम्यान यातील मयत नामे किशन...