परभणी: सुभाष रोडवर मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी; कुत्र्यांचा बंदोबस्त करा नागरिकांची मागणी #Jansamasya
Parbhani, Parbhani | Jul 15, 2025
शहरातील सुभाष रोडवर एका वृद्ध महिलेवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. तसेच रोशन खान मोहल्ला भागात दोन...