हिंगणघाट: अल्पवयीन पिडितेचा जबरदस्तीने किस घेवून विनयभंग करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने सुनावणी २ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा
हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचघाट फाट्याजवळ अल्पवयीन पिडितेचा जबरदस्तीने किस घेवून विनयभंग करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने सुनावणी २ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली १० हजार रुपये दंड ठोठावल्याची माहिती सरकारी वकील ॲड दिपक वैद्य यांनी प्रसिध्द पत्रातून दिली आहे. पिडिता ही तिच्या मैत्रिणिसह एस.टी. बसने हिंगणघाट वरून तिचे गावी चीचघाटकडे निघाली व चीचघाट फाट्यावर उतरून घराकडे जात असतांना आरोपी ऑटोमधून उतरला व त्याने तिला अडवून जबरदस्तीने तिचा किस घेवून विनयभंग केला