चांदूर रेल्वे: सावंगी मगरापूर येथे हसला का म्हणून पंधरा वर्षे बालकास विळ्याने मारून केले जखमी
चाळीस वर्षीय महिलांनी शेक शकील शेख समी वय वर्षे 32 याच्या विरोधात चांदुर रेल्वे पोलिसात तक्रार दिली आहे. फिर्यादीचा मुलगा पंधरा वर्षे शेख फजल याला शेख शकील याने म्हटले की, सोयाबीन कापत असताना का हसला असे म्हणून हातातील विड्याने शेख फायदा याला मांडीवर मारून जखमी केले त्यामुळे रक्त निघाले व तुझ्याकडून जे होते करून घे अशी धमकी दिली. अशी तक्रार सदर महिलेने चांदुर रेल्वे पोलिसात दिली आहे तेव्हा चांदुर रेल्वे पोलिसांनी शेख शकील याच्या विरोधात विविध कलमाने गुन्ह्याची नोंद केली आहे.