येवला: डाव्या कालव्याजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या अज्ञात व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू
Yevla, Nashik | Nov 29, 2025 येवला शहर पोलीस स्टेशन हद्दीतील डाव्या कालव्याजवळ एक अज्ञात व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने त्याला उपचारासाठी नाशिक येथील सिविल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला नाही या संदर्भात येवला शहर पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पीएसआय लोखंडे करीत आहे