सातारा: जिल्हा परिषद मैदानावर ग्रंथ महोत्सवात रंगले काव्य संमेलन
Satara, Satara | Nov 10, 2025 सातारा शहरात जिल्हा परिषद मैदानावर सुरू असलेल्या ग्रंथ महोत्सव सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 12.30 च्या दरम्यान काव्य संमेलन रंगले होते. काव्य संमेलनात शैक्षणिक, निसर्ग, सामाजिक, भावनिक कविता सादर करण्यात आल्या.सहभागी कवींचा सन्मान करण्यात आला.