नांदेड: आयटीआय इथे लावलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बॅनर छवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फाडले
Nanded, Nanded | Jul 21, 2025
लातूर येथे झालेल्या घटनेनंतर नांदेड मध्ये छावा संघटना आक्रमक पाहायला मिळाली. आज दिनांक 21 जुलै रोजी सकाळी दहाच्या...