अमरावती: साई नगर मधील ऑक्सिजन पार्क जवळील ३ एकरात नाट्यगृह उभारण्याकरिता १० कोटी रुपये ला मान्यता करिता बैठक संपन्न
आज १२ नोव्हेंबर बुधवार रोजी सायंकाळी ५ वाजता मिळालेल्या माहितीनुसार आशिष शेलार आणि आमदार श्रीकांत भारतीय यांच्या उपस्थितीत मंत्रालयात साई नगर मधील ऑक्सिजन पार्क जवळील ३ एकरात नाट्यगृह उभारण्याकरिता १० कोटी रुपये ला मान्यता करिता बैठक संपन्न झाली. या प्रस्तावाला माननीय मंत्री महोदय यांनी मान्यता दिली आहे. या बाबत मनपा आयुक्त यांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. या वेळी माझ्या सोबत माजी महापौर चेतन गावंडे, प्रशांत शेगोकार युवा रंगकर्मीं विशाल तराळ युवा कला कार प्रफुल्ल जोशी....