हिंगणघाट: राष्ट्रीय महामार्गावरील रिमडोह येथिल रायगड हॉटेलचे मागे आढळला ४७ वर्षीय इसमाचा मृत्यदेह
हिंगणघाट: नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील रिमडोह येथिल रायगड हॉटेलचे मागे४७ वर्षीय इसमाचा मृत्यदेह आढळल्याची माहिती पोलिसांना कडून प्राप्त झाली आहे.मृत्यक घनश्याम मूडे वय ४७ वर्ष राहणार संत ज्ञाणेश्वर वार्ड चूलत जावई कैलास काबडी यांना फोनद्वारे माहिती मिळाली की त्यांचे घनश्यााम मूडे हे रिमडोह येथिल रायगड हॉटेलचे मागे पडून आहे, अशा माहिती वरून फिर्यादी हे घटणास्थळी गेले असता मृत्यक घनश्याम हे तिथे पडून होते त्यांना उचलून उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे