कंधार: फुलवळ ते पानशेवडी येथे रोडवर अवैध रेती वाहतूक करणाऱ्या आरोपी विरुद्ध कंधार पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
Kandhar, Nanded | Jul 20, 2025
दिनांक 19 जुलै रोजी दुपारी चार च्या सुमारास फुलवळ ते पानशेवडी जाणारे रोडवर ता. कंधार येथे, आरोपी गणेश श्रीहरी ढेंबरे...