अवैधरित्या गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कडाचीवाडी गणपती मंदिराजवळ चाकण-शिक्रापूर रोडवर सायंकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारा करण्यात आली.वैभव सुरेश माने (वय २९, रा. दत्तनगर, चिंचवड) आणि अल्वर्ट सायमन जोसेफ (वय २५, रा. एमबी कॅम्प, देहूरोड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.