चांदवड: गो ई पुलाजवळ मोटरसायकल स्लिपून एकाचा मृत्यू चांदवड पोलिसात गुन्हा दाखल
चांदवड पोलीस ठाणे तीन मुंबई आग्रा महामार्गावर गो ई पुलाजवळ मोटरसायकल स्लीपिंग विश्वास पाटील यांच्या डोक्याला गंभीर धोका पास झाल्याने त्यांचा मृत्यू झाला या संदर्भात निलेश पाटील यांच्या तक्रार दाखल करण्यात आला आहे संबंधित तपास पोलिस हवलदार जाधव करीत आहे