उदगीर: काँग्रेसचे माजी आमदार भिसे यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश
Udgir, Latur | Nov 27, 2025 काँग्रेसचे पक्षाचे माजी आमदार भिसे यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला, आमदार अमित देशमुख यांना मोठा धक्का देत,माजी आमदार भिसे यांनी उदगीर येथे २७ नोव्हेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेवेळी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे, त्याच बरोबर माजी महापौर कांबळे यांनीही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, यावेळी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष बस्वराज पाटील मुरूमकर,आमदार संभाजी पाटील निलंगेकरनी भारतीय जनता पक्षात प्रवेश दिला