चामोर्शी: स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान गडचिरोलीत सुरू
गडचिरोली: 'स्वस्थ नारी – सशक्त परिवार' या अभियानाचा जिल्हास्तरीय उद्घाटन सोहळा गडचिरोली येथे पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम महिलांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करतो.या अभियानामुळे प्रत्येक महिला निरोगी राहील, ज्यामुळे कुटुंब आणि पर्यायाने समाज व राष्ट्र मजबूत होईल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.या कार्यक्रमाला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, जिल्हा महामंत्री गीता हिंगे, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर, जिल्हा शल्य चिकित्सक ड