बारामती: भिगवण रोडवरील वंजारवाडी येथील जगदंब हॉटेलमधील चोरी प्रकरणी 4 आरोपी अटकेत; बारामती तालुका पोलिसांची कामगिरी...
Baramati, Pune | Oct 28, 2025 वंजारवाडी गावातील जगदंबा हॉटेलमध्ये झालेल्या चोरी आणि घरफोडी प्रकरणातील चार आरोपींना बारामती तालुका पोलिसांनी भोर येथून जेरबंद केले आहे. भिगवण रोडवरील वंजारवाडी येथे 16 ऑक्टोंबरला रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली होती.